नवी दिल्ली, 19 एप्रिल 2023.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज SATHI (बियाणांची ओळख, प्रमाणीकरण आणि समग्र यादी ) पोर्टल आणि मोबाईल ऍपचा प्रारंभ केला.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.