केंद्रीय भात संशोधन केंद्र कुठे आहे?
✅ Updated recently
कर्जत, जि. रायगड हे महाराष्ट्राचे १४ भात संशोधन केंद्राचे प्रमुख केंद्र असून याठिकाणी भारत सरकारने जून १९९१ मध्ये संकरित भात वाण निर्मितीसाठी कर्जत केंद्राची निवड करुन तेथे हा प्रकल्प सुरु झाला तर भारतात एकूण १२ संशोधन केंद्रावर हा प्रकल्प चालू झाला.