आता केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणजे राष्ट्रपती द्वारे पंतप्रधान यांच्या सल्ल्याने नेमणूक झालेली व्यक्ति. यांच्याकडे त्यांच्या विभागाचा किंवा खात्याचा भार असतो. ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. राज्यमंत्री त्यांच्या सहकारी असतो.