केंद्रीय वस्ती म्हणजे काय?
✅ Updated recently
केंद्रित वस्ती : केंद्रित वस्ती आपल्याला ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवर अशा पाणवठ्यांजवळ पाहायला मिळते. तुम्हाला माहीत आहे का, राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते.