केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हणतात?
✅ Updated recently
केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते