केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम
कोणताही नफ्याचा उद्देश नसलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची नोंदणी कंपनी कायदा 1956 च्या सेक्शन 25 अंतर्गत गैर-नफा कंपनी म्हणून करता येते. अशा कंपन्यांना ना नफा ना तोटा कंपन्या असे म्हणतात. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांना महारत्न, नवरत्न, मिनिरत्न असा दर्जा प्रदान केला जातो.