केजरीवाल मुख्यमंत्री कधी झाले?
✅ Updated recently
४ डिसेंबर २०१३ रोजी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जिंकून दिल्लीचे मुख्यमंत्री होऊन मंत्रिमंडळ बनवले. ४९ दिवसात राजीनामा देऊन विधानसभा बरखास्त केली. १४ फेब्रुवारी २०१५ - पुन्हा निवडणुका जिंकून मुख्यमंत्री झाले. ११ फेब्रुवारी २०२० रोजी पुन्हा निवडणुका जिंकून मुख्यमंत्री झाले.