केपटाऊन (आफ्रिकान्स व डच: Kaapstad कापस्टाड; खोसा: iKapa इ'कापा) हे दक्षिण आफ्रिका देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व देशाच्या तीन राजधानीच्या शहरांपैकी एक आहे.