केरळ मध्ये पश्चिम किनारपट्टी ला काय म्हणतात?
✅ Updated recently
केरळची पश्चिम किनारपट्टी ही तुलनेने सपाट आहे. तसेच तेथील तलाव, परस्पर छेदणारे घळी , नद्या यांना Kerala Backwaterअशी संज्ञा आहे.