अलप्पुझा हा केरळमधील सर्वात लहान जिल्हा आहे. अफाट नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा जिल्हा आहे. अलप्पुझाला 'पूर्वेचे व्हेनिस' असे संबोधले जाते. अलप्पुझा हे बोटीच्या शर्यती, हाऊसबोट हॉलिडे, समुद्रकिनारे, सागरी उत्पादने आणि कॉयर उद्योगासाठी देखील प्रसिद्ध आहे.