: केरळ राज्यात ५३१८ चौ. मैल इतका भूभाग हा जंगलाने व्यापला आहे. केरळ राज्यात सुमारे ३६ आदिवासी जमाती आढळतात.