नंबुधरी ब्राह्मण हे जातीच्या उतरंडीत वरचे आणि पुलयार सर्वात खालच्या स्थानावर होते. बहुतेक प्रवाशांच्या मते, नायरांना जातीच्या उतरंडीत राजे आणि ब्राह्मणांच्या खाली स्थान दिले गेले. अंबालावासियांना ब्राह्मण आणि नायर यांच्यामध्ये ठेवण्यात आले.