प्राण्यांच्या पेशींमध्ये केवळ पेशी पटल असते, परंतु पेशी भित्ति नसते. प्राणी आणि वनस्पती दोन्ही पेशींमध्ये तंतुणिका असते. केवळ वनस्पती पेशींमध्ये हरितलवके असतात.