कर्नाटक राज्यात भारतातील सत्तर एक टक्के कॉफीचे उत्पादन होते. केरळमध्ये भारतातील एकवीस टक्के कॉफीचे उत्पादन होते. उर्वरित कॉफीचे उत्पादन तमिलनाडू, आंध्र आणि काही उत्तर-पूर्व राज्यांत केले जाते. कर्नाटकात सतराव्या शतकात बाबा बुडन गिरी नावाच्या ठिकाणी कॉफीचा परिचय झाला.