कोकण रेल्वे किती राज्यातून प्रवास करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आज कोकण रेल्वे रोज महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून मार्गस्थ होत रोज ७३८ किमीचा प्रवास करते.