प्राथमिक क्रियाकलापांमध्ये कृषी, पशुसंवर्धन, वनीकरण, मासेमारी, खाणकाम आणि उत्खनन इत्यादींचा समावेश होतो. दुय्यम क्रियाकलापांमध्ये उत्पादन उद्योग, इमारत आणि बांधकाम इत्यादींचा समावेश होतो.