कोणता देश सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जित करतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हरितगृह वायू हे पृथ्वीच्या वातावरणात असलेले कर्ब द्वी प्राणीद मीथेन, नायट्रस ऑक्साईड व ओझोन वायू व पाण्याची वाफ आहेत.हे वायू पृथ्वीच्या वातावरणात राहून अवरक्तप्रारणे शोषून घेतात व ती परत पृथ्वीवर परावर्तीत करतात. हे वायू पृथ्वीवर हरितगृह परिणाम निर्माण करतात.