कोणता पदार्थ संयुग आहे?
✅ Updated recently
कर्बोदके, प्रथिने, हायड्रोकार्बन (उदा: पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस) अशी द्रव्ये सेंद्रिय संयुगांची बनलेले असतात. वरील प्रयोगांमध्ये वापरलेले कापूर, साखर, ग्लुकोज, युरिआ ही सेंद्रिय संयुगे आहेत.