कोणती गुंतवणूक जास्त परतावा देते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
PPF सारखी गुंतवणूक जी आपल्याला वार्षिक चांगला व्याज दर देते आणि भविष्यात त्या व्याजावर देखील व्याज देते त्यामुळे अश्या गुंतवणूक चांगला रिटर्न देऊ शकतात.