विषुववृत्ताजवळ आढळणारी मुख्य वनस्पती उष्णकटिबंधीय सदाहरित जंगल आहे. अशा प्रदेशात वर्षभर पाऊस पडत असल्याने या जंगलांना पर्जन्यवन असेही म्हणतात.
उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले :
उदाहरण: महोगनी, रेडवुड, पाम इ.
कोणती जंगले उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले म्हणून ओळखली जातात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.