भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित वने असतात. या प्रदेशातील आर्द्रतेचे जास्त प्रमाण व जमिनीमध्ये ह्यूमसचे प्रमाण जास्त असल्याने या वृक्षांची उंची ४५ ते ६० मीटरदरम्यान असते. नागचंपा, पांढरा सीडार, फणस, कावसी, जांभूळ अशी सदाहरित वृक्षांची उदाहरणे आहेत.