कोणती नदी रक्तरंजित नदी म्हणून ओळखली जाते?
✅ Updated recently
ब्रम्हपुत्रा. तिबेट मध्ये ब्रम्हपुत्रा नदीचे नाव त्सांगपो आहे. त्सांगपो या नावाव्यतिरिक्त ब्रम्हपुत्रा नदी तिबेटमध्ये तिच्या चीनी नाव यार्लंग झांगबाने देखील ओळखली जाते.