कोणती नदी विरुद्ध दिशेने वाहते?
✅ Updated recently
नर्मदा नदी विरुद्ध दिशेला वाहण्यामागचं मुख्य कारण म्हणजे रिफ्ट व्हॅली. रिफ्ट व्हॅली म्हणजे नदी ज्या दिशेने वाहते, तिचा उतार विरुद्ध दिशेला असतो.