हायड्रोपोनिक सिस्टीम मध्ये कोणत्याही प्रकारच्या वनस्पती आपण उगवू शकतो पण त्यासाठी योग्य सेटअप आणि वनस्पतीच्या पोषणाचा योग्य टोल सांभाळणे गरजेचे आहे. आपल्या मनाला येतील त्या अथवा आपल्याला आवडतात म्हणून कोणत्याही वनस्पतीची निवड करण्यात फारसा अर्थ नसतो.