आरोग्य व स्वच्छता, जन्म-मृत्यूची नोंदणी, प्राथमिक शिक्षण देणे ही महापालिकेची कार्ये आहेत, तर नागरी तंटे निकाली काढणे हे महापालिकेचे कार्य नाही.