युरोपीयन देश फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथील CREA ने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, 2023 च्या पहिल्या तिमाहीत, भारत हा लॉन्ड्रॉमॅट देशात आघाडीवर आहे. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो आणि त्याचे शुद्धीकरण करतो