कोणते पीक सर्वात महाग आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
केशरचं रोप देखील खूप महाग विकलं जातं. केशर वनस्पती ही जगातील सर्वात महागडी वनस्पती असल्याचं म्हटलं जातं. जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) काही भागात केशराची लागवड केली जाते.