कोलकाता : साहित्याचा नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर बावीस वर्षांनी स्वत: रवींद्रनाथ टागोर यांनी या पुरस्कारासाठी लेखकाचे नामांकन केले होते. 1935 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिकासाठी ते अँग्लो-आयरिश लेखक, नाटककार आणि संपादक जेम्स एच कजिन्ससाठी नामांकित होते.