महाराष्ट्र, गोवा, दीव दमन, दादर नगर हवेली इतके मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर, औरंगाबाद व पणजी अशी तीन खंडपीठे आहेत. औरंगाबाद खंडपीठाची स्थापना १९८२ ला झाली