बॉम्बे उच्च न्यायालयाकडे 94 (कायम:71, अतिरिक्त:23) न्यायाधीशांचे मंजूर संख्याबळ आहे. न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश माननीय न्यायमूर्ती दिपंकर दत्ता आहेत ज्यांनी 28 एप्रिल 2020 रोजी शपथ घेतली.