उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले उष्ण आणि अतिवृष्टीच्या प्रदेशात आढळतात. या जंगलातील झाडे पाने सोडत नाहीत आणि ती नेहमी हिरवीगार दिसतात.