कोणत्या ग्रंथालयात सर्वाधिक पुस्तके आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतीय राष्ट्रीय ग्रंथालय, अलीपुर, कलकत्ता हे भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय असून त्यात जवळजवळ २२ लाख पुस्तके आहेत. या ग्रंथालयाची स्थापना १८३६ साली झाली.