बुध हा सूर्यमालेतील सूर्यापासून पहिला ग्रह आहे तसेच आठ ग्रहांपैकी सर्वात लहान ग्रह आहे. रोमन देव यांच्या नावावरुन बुध नाव देण्यात आलेले आहे, सूर्याच्या जवळ असल्यामुळे या ग्रहाचा सूर्याभोवती सर्वात कमी परिभ्रमण कालावधी आहे