मात्र क्वचित कधीकधी मंगळ गुरूपेक्षा जास्त ठळक दिसतो. सूर्याचे वस्तुमान गुरूच्या १००० पट असले तरीही सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहांच्या एकूण वस्तुमानाच्या अडीच पट वस्तुमान केवळ एकट्या गुरूचे आहे.