कोणत्या घटनांमुळे ब्राझीलला स्वातंत्र्य मिळाले?
✅ Updated recently
७ सप्टेंबर, १८२२ला ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. १८८९ च्या उठाव्यानंतर ब्राझीलमध्ये गणतन्त्रावादी सर्कार बसले. ब्राझीलमध्ये दोन वेळा हुकुमशाही आली होती आणि एकदा सैन्याचे राज्य आले होते.