शुष्कता किती प्रमाणात होईल हे शरीर कोणत्या टोकाच्या परिस्थितीत आहे त्यावर अवलंबून असतं. पण 50 अंश सेल्सियस तापमानात पाणी नसणं, सोबतच आत्यंतिक शारीरिक हालचाल, यांमुळे निर्माण होणारी शुष्कता प्राणघातक ठरू शकते