इंग्रजांनी जवळपास 200 वर्ष भारतावर राज्य केले. मात्र त्यांचा स्वतःचा देश इंग्लंड अर्थात युवायटेड किंगडमचे संविधान अलिखित स्वरूपातील आहे.