कोणत्या देशात परदेशी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नार्वे – आपल्या प्राकृतिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला देश विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण देण्याची योजना घेऊन आला आहे. मोफत शिक्षणासाठी येथील पब्लिक युनिव्हर्सिटीत प्रवेश घेता येतो. बर्गन युनिव्हर्सिटी, युआयटी नार्वेची आर्कटिक युनिव्हर्सिटी विदेशी विद्यार्थ्यांसाठी कमी खर्चात शिक्षण देतात