भारतीय चलन म्हणजे एक रुपयाची किंमत जास्त आहे. जाणून घ्या असे कोणते देश आहेत. इंडोनेशिया ( Indonesia ) : 1 रुपया = 208 इंडोनेशियाई रुपये इंडोनेशिया हा भारतीयांसाठी सर्वात स्वस्त देश मानला जातो. या देशात भारतीय एक रुपयाची किंमती 1 रुपया 208 इंडोनेशियन रुपये इतकी आहे.