कोणत्या देशात भारतीय रुपयाचे मूल्य सर्वाधिक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
इंडोनेशिया अशा देशांपैकी एक आहे जिथे भारतीय चलनाचे मूल्य जास्त आहे. याशिवाय येथे भारतीयांना मोफत व्हिसा दिला जातो. म्हणजे जास्त खर्च न करता तुम्ही या सुंदर देशात फिरण्याचा आनंद घेऊ शकता. येथे एक रुपयाची किंमत 207.00 इंडोनेशियन रुपिया इतके आहे