व्हेनेझुएलाकडे तेलाचे सगळ्यात जास्त साठे आहेत. अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA नुसार देशात 30,230 कोटी बॅरल तेल आहे. दुसऱ्या क्रमांकावर सौदी अरेबियाचा क्रमांक लागतो