कोणत्या देशात सर्वात जास्त सैन्य आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी जगातील सर्वात मोठे सैन्य आहे. वर्ष २०२१ मधेये चिनी सैन्यामध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांची संख्या २१ लाख ८५ हजाराच्या घरात आहे.