जंगलाचा सर्वात मोठा भाग (60 टक्के) ब्राझील देशात आहे. त्यानंतर या जंगलाचा 13 टक्के भाग (दुसरा मोठा भाग) पेरू देशात आहेत. कोलंबिया, फ्रान्स, इक्वेडोर, गयाना, बोलिव्हिया, सुरीनाम आणि व्हेनेझुएला या देशात अमेझॉनचे जंगल पसरलेले आहेत.