कॅनडा - कॅनडाला जगातल्या सर्वात स्वच्छ पाण्याचे स्त्रोत असलेला देश मानलं जातं. इथे टोरंटो शहराजवळचं स्प्रिंग वॉटर अतिशय प्रसिद्ध आहे. इथे आर्किटेक ग्लेशीयरमध्ये सापडणाऱ्या पाण्यापेक्षा पाचपटीने कमी शिसं आढळतं.