विविध देशांतील सहकारी चळवळ : इंग्लंड ( ग्रेट ब्रिटन ): इंग्लंड हे सहकारी चळवळीचे जन्मस्थान मानले जाते. १५ ऑगस्ट १८४४ मध्ये रॉचडेल येथील २८ विणकरांनी ' इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी' स्थापन केली.