कोणत्या देशाला बेटांचा समूह म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सेशेल्स हा देश म्हणजे 115 बेटांचा समूह आहे. विस्मयकारक निळ्या आकाशाखाली समुद्र आणि जमीन यांचे उदात्त मिलन होतं. आफ्रिकेच्या मुख्य भूमीपासून समुद्रात 1800 किलोमीटरांवर असणाऱ्या माहे या सर्वांत मोठ्या बेटावर एक उंच ज्वालामुखी आहे.