कोणत्या नदीला लाल नदी म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ब्रह्मपुत्रा नदी बंगालच्या उपसागराला मिळते. ब्रह्मपुत्रेला 'लाल नदी' असेही म्हणतात.