कोणत्या पंचवार्षिक योजनेत लोकसंख्या वाढ स्थिर ठेवण्याचे उद्दिष्ट सांगितले आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तिसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून, लोकसंख्या वाढ स्थिर ठेवण्यासाठी कुटुंब नियोजनाचा अवलंब करण्यात आला