कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधला?
✅ Updated recently
वास्को द गामा:वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला. तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत या बंदरात 20 मे 1498 रोजी उतरला.