केशवानंद भारती खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, संविधानाची प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे.